(Photo: rashwin99/Instagram)

पाहा, रवीचंद्रन अश्विनच्या संपत्तीचा थक्क करणारा आकडा

Mar 06, 2024

Loksatta Live

जगातल्या उत्कृष्ट फिरकीपटूंमध्ये अश्विनची गणना होते.

(Photo: rashwin99/Instagram)

धरमशाला इथे होणारी भारत आणि इंग्लंडविरूध्दची पाचवी कसोटी ही अश्विनच्या करियरमधील १००वा कसोटी सामना असणार आहे.

(Photo: rashwin99/Instagram)

अश्विन भारताकडून १०० वा कसोटी सामना खेळणारा १४वा तर तमिळनाडूचा पहिला खेळाडू ठरला आहे.

(Photo: rashwin99/Instagram)

त्याच्या १३ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने अनेक दुर्मिळ कामगिरी आणि विक्रम आपल्या नावे केले आहेत.

(Photo: rashwin99/Instagram)

त्याच्या १३ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने अनेक दुर्मिळ कामगिरी आणि विक्रम आपल्या नावे केले आहेत.

(Photo: rashwin99/Instagram)

अश्विनची कारकिर्दीतील गोलंदाजीची सरासरी (२३.९१) आणि स्ट्राइक-रेट त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वोत्तम आहे.

(Photo: rashwin99/Instagram)

अश्विन हा वयाच्या ३६ व्या वर्षी १० विकेट्स मिळवणारा एकमेव सर्वात वयस्कर भारतीय गोलंदाज आहे.

(Photo: rashwin99/Instagram)

काही रिपोर्ट्सनुसार अश्विनची एकूण संपत्ती १६ मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ११७ कोटी इतकी आहे.

(Photo: rashwin99/Instagram)

त्याच्याकडे रोल्स रॉयल्स आणि ऑडी यासारख्या लक्झरी कारचं कलेक्शन आहे.

(Photo: rashwin99/Instagram)

असे सांगितले जाते की अश्विन आपल्या कुटुंबासह ९ कोटीच्या घरात राहतो.

(Photo: rashwin99/Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

क्रिकेट नाही तर ‘या’ खेळांमध्ये विराट आजमावणार होता नशीब