(Photo: Sara/Instagram)

सारा तेंडुलकरची 'जंगल सफारी' व्हायरल

Feb 02, 2025

Loksatta Live

(Photo: Sara/Instagram)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर

(Photo: Sara/Instagram)

साराला फिरायला खूप आवडते, ती नेहमी तिच्या व्हेकेशन्सचे फोटो शेअर करते.

(Photo: Sara/Instagram)

आता तिने जंगल सफारीचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

(Photo: Sara/Instagram)

या फोटोंमध्ये ती खूप एन्जॉय करताना दिसत आहे.

(Photo: Sara/Instagram)

या फोटोमध्ये तिने झाडाच्या फांदीला पकडून झोका घेतला आहे.

(Photo: Sara/Instagram)

साराच्या जंगल सफरीतील मस्तीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘आश्रम’ वेब सीरीजमधील पम्मीचा बोल्ड लूक