(Photo: Sara/Instagram)

सारा तेंडुलकरची क्यूट मैत्रीण पाहिलीत का? 

Jan 14, 2025

Loksatta Live

(Photo: Sara/Instagram)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर

(Photo: Sara/Instagram)

साराला फिरायला खूप आवडते, काही दिवसांआधी तिने ऑस्ट्रेलिया व्हेकेशन्सचे फोटो शेअर केले होते.

(Photo: Sara/Instagram)

आता तिने नवे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

(Photo: Sara/Instagram)

या फोटोंमध्ये ती एका कांगारुच्या पिल्लाबरोबर दिसत आहे.

(Photo: Sara/Instagram)

तिने या फोटोंना 'Made a new friend down under AU' असं फोटो कॅप्शन दिलं आहे.

(Photo: Sara/Instagram)

साराची ही क्यूट मैत्रीण आणि साराचा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

शाहिद कपूरच्या पत्नीचा काळ्या ड्रेसमधील स्टनिंग लूक