(Photo: Sara/Instagram)

Video: सारा तेंडुलकरचं 'वॉटर सर्फिंग' व्हायरल

Jan 22, 2025

Loksatta Live

(Photo: Sara/Instagram)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकर

(Photo: Sara/Instagram)

साराला फिरायला खूप आवडते, काही दिवसांआधी तिने ऑस्ट्रेलिया व्हेकेशन्सचे फोटो शेअर केले होते.

(Photo: Sara/Instagram)

आता तिने नवे ६ फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

(Photo: Sara/Instagram)

या फोटोंमध्ये ती वॉटर सर्फिंग करताना दिसत आहे.

(Photo: Sara/Instagram)

तिने या फोटोंना 'Catching waves & feelings' असं फोटो कॅप्शन दिलं आहे.

(Photo: Sara/Instagram)

ऑस्ट्रेलिया व्हेकेशनचं हे रिलही तिने शेअर केलं आहे. जे सध्या व्हायरल होत आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

AI Photos : विराट कोहली, रोहित शर्मा ते धोनी, साधू असते तर ‘असे’ दिसले असते