'हे' आहेत जगातील सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू

Aug 22, 2024

Loksatta Live

(Photo : Indian express)

लिओनेल मेस्सी सर्वात उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून ओळखला जातो. या खेळाडूकडे ६०० दशलक्ष संपत्ती आहे.

(Photo : Indian express)

फुटबॉल आयकॉन रोनाल्डोकडे ५०० दशलक्ष संपत्ती आहे.

(Photo : Indian express)

 निवृत्त फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमकडे एकूण ४५० दशलक्ष संपत्ती आहे. 

(Photo : Indian express)

फुटबॉलपटू नेमार २०० दशलक्ष संपत्तीचा मालक आहे.  

(Photo : Indian express)

लोकप्रिय फुटबॉलपटू कायलियन एमबाप्पेकडे १८० दशलक्ष संपत्ती आहे.  

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आंतरराष्ट्रीय स्तरावर नीरज चोप्राचे ‘सुवर्ण’ विक्रम!