'हे' आहेत टी-२० विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

Jun 01, 2024

Loksatta Live

Red Section Separator

विराट कोहलीने टी-२० विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत.

(Photo:Indian express)

Red Section Separator

२०१४ विश्वचषक स्पर्धेत विराटने ६ सामन्यात ३१९ धावा केल्या आहेत. 

(Photo:Indian express)

Red Section Separator

बाबर आझम देखील सर्वाधिक धावांसह या यादीत अव्वल स्थानावर आहे.  

(Photo:Indian express)

Red Section Separator

बाबर आझमने २०२१ मध्ये ६ सामन्यात ३०३ धावा केल्या आहेत.

(Photo:Indian express)

Red Section Separator

डेव्हिड वॉर्नरने २०२१ मध्ये ७ सामन्यात २८९ धावा केल्या आहेत.  

(Photo:Indian express)

Red Section Separator

जॉस बटलरने २०२१ टी-२० वर्ल्ड कपमध्ये ६ सामन्यात एकूण २६९ धावा केल्या आहेत. 

(Photo:Indian express)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

आयपीएल २०२४मध्ये या खेळाडूंनी जिंकले सर्वाधिक ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार