May 20, 2024
आयपीएल २०२४मध्ये फलंदाज अभिषेक शर्माने ३ वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आहे.
(Photo: Indian Express)
केकेआरच्या सुनील नरेननी आयपीएल २०२४ मध्ये ३ वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आहे.
(Photo: Indian Express)
आयपीएल २०२४मध्ये ट्रेविस हेडने ३ वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आहे.
(Photo: Indian Express)
आरसीबी संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली ला २ वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे.
(Photo: Indian Express)
आयपीएल २०२४मध्ये रवींद्र जाडेजाने सीएसकेसाठी खेळताना २ वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आहे.
(Photo: Indian Express)
कुलदीप यादवने आयपीएल २०२४मध्ये २ वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आहे.
(Photo: Indian Express)
संजू सॅमसनने आयपीएल २०२४मध्ये २ वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला आहे.
(Photo: Indian Express)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
आयपीएल इतिहासात एकाच संघासाठी २५० सामना खेळणार खेळाडू ‘विराट कोहली’