(Photos: Instagram)

2023च्या सर्वांत श्रीमंत खेळाडूंमध्ये विराट कोहलीचा क्रमांक कितवा?

Feb 16, 2024

Loksatta Live

जगातील सर्वांत श्रीमंत खेळाडूंच्या संपत्तीचा आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल.

(Photos: Instagram)

पहिल्या क्रमांकावर असलेला फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोची एकूण संपत्ती जवळपास २७५ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

(Photos: Instagram)

दुसऱ्या क्रमांकावर जॉन ऱ्हम या गोल्फ खेळाडूचा समावेश असून त्याची एकूण संपत्ती जवळपास २०३ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

(Photos: Instagram)

लोकप्रिय फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी फोटो तिसऱ्या क्रमांकावर असून त्याची एकूण संपत्ती जवळपास १३० दशलक्ष डॉलर इतकी आहे.

(Photos: Instagram)

बास्केटबॉल खेळाडू लीब्रोन जेम्स याने चौथ्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले असून त्याची एकूण संपत्ती जवळपास १२५.७ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

(Photos: Instagram)

पाचव्या क्रमांकावर फ्रेंच स्टार फुटबॉलपटू किलियन एमबाप्पेचे नाव असून त्याची एकूण संपत्ती जवळपास १२५ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

(Photos: Instagram)

सहाव्या क्रमांकावर असलेल्या नेयमारची एकूण संपत्ती जवळपास १२१ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

(Photos: Instagram)

स्टीफन करी या बास्केटबॉल खेळाडूने सातव्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले असून त्याची एकूण संपत्ती जवळपास ९८.९ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

(Photos: Instagram)

बास्केटबॉल खेळाडू जियानिस अँटेटोकोनम्पो आठव्या स्थानावर असून असून त्याची एकूण संपत्ती जवळपास ८८.४ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

(Photos: Instagram)

केविन डुरंट या बास्केटबॉल खेळाडूने नवव्या क्रमांकावर आपले स्थान निश्चित केले असून त्याची एकूण संपत्ती जवळपास ८६.९ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

(Photos: Instagram)

Patrick Mahomes हा सॉकर खेळाडू दाहव्या क्रमांकावर असून त्याची एकूण संपत्ती जवळपास ८४.३ दशलक्ष डॉलर इतकी आहे.

(Photos: Instagram)

दरम्यान, लोकप्रिय क्रिकेटपटू विराट कोहलीचा 2023च्या दहा सर्वांत श्रीमंत खेळाडूंमध्ये समावेश नाही.

(Photos: Instagram)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अनुष्का नव्हे, विराट ‘या’ अभिनेत्रीचा चाहता, तर सचिनला आवडते…