Photo: MI/Instagram

Video: वानखेडेमध्ये रोहित, विराट, हार्दिकसह संपूर्ण टीमचं जंगी सेलिब्रेशन

Jul 05, 2024

Loksatta Live

जगज्जेत्या भारतीय क्रिकेट संघाचं मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले.

(Express photo by Deepak joshi)

भारतीय संघाला दिल्लीवरून निघण्यास उशीर झाल्याने संघ जवळपास ५.३० च्या सुमारास ते मुंबईत दाखला झाले

(Express photo by Deepak joshi)

भारतीय संघाला नियोजित वेळेपेक्षा पोहोचण्यास बराच उशीर झाला असला, तरी चाहत्यांची गर्दी वाढतानाच दिसली.

(Express photo by Deepak joshi)

विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे मैदानापर्यंत विजयी मिरवणूक काढण्यात आली.

(Express photo by Deepak joshi)

वानखेडे स्टेडियमवर संघाचं जोरदार स्वागत झालं आणि एक कार्यक्रम पार पडला.

(Express photo by Deepak joshi)

‘बीसीसीआय’तर्फे संघाला १२५ कोटींचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.

(Express photo by Deepak joshi)

या दरम्यान भरतोय क्रिकेटपटूंचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. 

(Express photo by Deepak joshi)

व्हिडीओवर क्रिकेटप्रेमींनी प्रेम आणि कौतुकाचा वर्षाव केला आहे. 

(Express photo by Deepak joshi)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

#T20WorldCup: भारतासाठी सर्वाधिक धावा करणारे खेळाडू