(Photo: Wild Trance/Instagram)

AI Photos : विराट कोहली, रोहित शर्मा ते धोनी, साधू असते तर 'असे' दिसले असते

Jan 21, 2025

Loksatta Live

(Photo: Wild Trance/Instagram)

आर्टिफिशियल इंटेलिजन्सने (AI) रोहित शर्माला असे दाखवले आहे. या साधू लूकमध्ये रोहित शर्मा खूपच मजेदार दिसत आहे.

(Photo: Wild Trance/Instagram)

पांढरी दाढी, लहान केस आणि कपाळावर टिळा लावलेला विराट कोहलीचा हा साधू लूकही खूप पर्फेक्ट वाटत आहे.

(Photo: Wild Trance/Instagram)

महेंद्रसिंग धोनीचा हा लूकही खूप मस्त दिसत आहे.

(Photo: Wild Trance/Instagram)

हार्दिक पांड्याचा एआय साधू लूक खूप धमाकेदार आहे.

(Photo: Wild Trance/Instagram)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंग जर साधू असता तर तो असा दिसला असता.

(Photo: Wild Trance/Instagram)

सचिन तेंडुलकरचा असा साधू लूक एआयने तयार केला आहे.

(Photo: Wild Trance/Instagram)

कपिल देव यांचा आर्टिफिशियल इंटेलिजन्सने साधू लूक असा बनवला आहे.

(Photo: Wild Trance/Instagram)

वीरेंद्र सेहवाग साधू बाबा असता तर तो असा दिसला असता.

(Photo: Wild Trance/Instagram)

हरभजन सिंगचाही हा लूक काही कमी मजेशीर नाही.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

इंडियन आर्मीतील जवानांना वर्षामध्ये किती दिवसांची रजा मिळते?