(Photo: Pexels)

पुढील १० वर्षांत नाहीशा होऊ शकणाऱ्या १० नोकऱ्या

Apr 24, 2025

पुर्वा देसाई

(Photo: Pexels)

तंत्रज्ञान, ऑटोमेशन व AI यामुळे काही पारंपरिक नोकऱ्या भविष्यात अस्तित्वात नसण्याची दाट शक्यता आहे.  

(Photo: Pexels)

१. टेलिमार्केटर

एआय कॉलिंग सिस्टीम ग्राहकांशी संवाद साधू शकतात आणि त्यामुळे टेलिमार्केटिंग कमी होईल.

(Photo: Pexels)

 २. डेटा एंट्री क्लर्क

एआय आणि सॉफ्टवेअर ऑटोमेशन डेटा एंट्रीची कामे जलद आणि अचूक करतात. त्यामुळेच मानवी कामाची गरज पडणार नाही.

(Photo: Pexels)

 ३. रिटेल कॅशियर

डिजिटल पेमेंट आणि सेल्फ-चेकआउटमुळे कॅशियरची गरज कमी होत आहे.

(Photo: Pexels)

 ४. बँक टेलर

मोबाईल बँकिंग आणि एटीएम सेवेमुळे बँक टेलर यांची गरज भासत नाही.

(Photo: Pexels)

५.  ट्रॅव्हल एजंट्स

रोजच्या जेवणात आरोग्यदायी वनस्पती तेल वापरा

(Photo: Pexels)

६. टपाल कर्मचारी

ई-मेल आणि डिजिटल कागदपत्रांमुळे टपाली सेवांचा वापर कमी झाला आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

डिहायड्रेशन टाळण्यासाठी करा ‘हे’ उपाय