कमी उंचीच्या या आहेत स्पोर्ट्स बाईक
Dec 03, 2023
Loksatta Live
स्पोर्ट्स बाईक या उंच आसनामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतात. परंतु, ज्यांना उंची नाहीये अशा लोकांसाठीही कमी उंचीच्य
ा स्पोर्ट्स बाईक आल्या आहेत
BMW F850 GS सीट उंची: ८३५मिमी
इंजिन: ८५३ cc, समांतर-ट्विन पॉवर: ९४ bhp टॉर्क: ९५
Nm
Ducati Multistrada V2 सीट उंची: ८३०mm
इंजिन: ९३७cc, V-ट्विन पॉवर: ११२bhp टॉर्क: ९६Nm
रॉयल एनफिल्ड हिमालयन सीट उंची: ८२५ मिमी
इंजिन: ४५०cc, सिंगल पॉवर: ३९bhp टॉर्क: ४०N
m
ट्रायम्फ टायगर 900 GT सीट उंची: ८२० मिमी
इंजिन: ८८८cc, इनलाइन ट्रिपल पॉवर: १०७bhp टॉर्क: ९०Nm
Benelli TRK 502 सीट उंची: ८०० म
िमी
इंजिन: ५००cc, इनलाइन ट्विन पॉवर: ४७bhp टॉर्क: ४६Nm
पुढे वाचा