भारतासह 'या' देशात आहे 'टिकटॉक' अॅपवर बंदी Mar 09, 2023 Loksatta Live भारताने २०२० मध्ये 'टिकटॉक' या चीनी अॅपवर बंदी घातली तैवानने 'टिकटॉक'सह अनेक चीनी अॅप्सवर बंदी घातली या आठवड्यात अमेरिकन सरकारने 'टिकटॉक' काढून टाकण्यासाठी ३० दिवसांचा अवधी दिला आहे अमेरिकेच्या घोषणेनंतर आता कॅनडा सरकारने 'टिकटॉक'च्या वापरावर देशात बंदी जाहीर केली युरोपियन युनियनच्या तीन प्रमुख संस्थांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना 'टिकटॉक' वापर करण्यास बंदी घातली आहे पाकिस्तानने ऑक्टोबर २०२० पासून किमान चार वेळा 'टिकटॉक'वर तात्पुरती बंदी घातली आहे अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने २०२२ मध्ये 'टिकटॉक' अॅपवर बंदी घातली पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा महिलांना द्या ‘हे’ गिफ्ट महिलांना द्या ‘हे’ गिफ्ट