पासवर्ड सेट करताना ‘या’ चुका करू नका
Photo : Unsplash
पासवर्ड Default असेल तर बदला.
Photo : Unsplash
छोटा पासवर्ड ठेवू नका.
Photo : Unsplash
आकडे आणि चिन्हांशिवाय पासवर्ड तयार करू नका.
Photo : Unsplash
वैयक्तिक माहिती असणारा पासवर्ड ठेवू नका. (उदा. नाव, जन्मतारीख)
Photo : Unsplash