सतत मोबाइलमध्ये बघावं नाही लागणार तुम्हाला येणारे मेसेज तुमच्या स्मार्ट वॉचवर बघायला मिळतील
तसंच तुम्ही त्या वॉच मधून कॉल करू शकता
दिवसातून किती पावले चालता हे तुम्हाला कळू शकते
स्मार्ट वॉचच्या मदतीने तुम्ही बीपी आणि हार्ट रेट देखील जाणून घेऊ शकतात
हा वॉच तुमच्या फिटनेसकडे खास लक्ष देतो
या वॉचमुळेशरीरातील ऑक्सिजन लेव्हल ही कळते