Realme Narzo 30A
* किंमत ८,९९९ रुपये
* ६.५-इंचाचा डिस्प्ले
* 6000mAh बॅटरी
* ८-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि १३-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
Motorola Moto E7 Plus
* किंमत ८,९९९ रुपये
* ६.५-इंचाचा डिस्प्ले
* ५०००mAh बॅटरी
* ४८-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
Realme C25
* किंमत ९,९९९ रुपये
* ६.५-इंचाचा डिस्प्ले
* ६००० mAh बॅटरी
* ८-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आणि १३-मेगापिक्सेल ट्रिपल रिअर कॅमेरा
Micromax In 2b
* किंमत ८,५४९ रुपये
* ६.२५-इंचाचा डिस्प्ले
* ५०००mAh बॅटरी
* १३-मेगापिक्सेल + २-मेगापिक्सेल सेन्सर्ससह ड्युअल रियर कॅमेरा
Jio Phone Next
* किंमत ६,४९९ रुपये
* ५.४५-इंच HD+ स्क्रीन * ४G, ड्युअल-सिम * १३-मेगापिक्सेल कॅमेरा