(Photo : Unsplash)
Feb 01, 2023
Loksatta Live
१ फेब्रुवारी २०२३ला सादर होणार वर्ष २०२३-२४चे केंद्रीय अर्थसंकल्प
(Photo : Unsplash)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या अर्थसंकल्पात काय घोषणा करणार?
(Photo : Reuters)
सर्वसामान्यांच्या दैनंदिन आर्थिक गणितावर काय परिणाम होणार?
(Photo : Unsplash)
यंदाही केंद्रीय अर्थसंकल्प डिजिटल स्वरुपात जाहीर होणार
(Photo : Unsplash)
यासाठी 'युनियन बजेट अॅप' (Union Budget App) डाऊनलोड करावे लागेल.
(Photo : Unsplash)
अर्थसंकल्पाच्या तरतुदी आणि इतर कागदपत्रांसह अर्थमंत्र्यांचं अर्थसंकल्पीय भाषणही पीडीएफ स्वरुपात उपलब्ध असणार
(Photo : Unsplash)
वेगवेगळ्या विभागांनुसार माहिती जाणून घेता येणार
(Photo : Unsplash)