माऊसच्या स्वच्छतेकडे
लक्ष द्या
माऊस शक्यतो माऊस पॅडवर ठेवावा.
आठवड्यातून एकदा माऊसची साफसफाई करावी.
स्वच्छ कापडाचे एक टोक थोडे ओले करून त्याच्या साहाय्याने माऊस साफ करा.
माऊस साफ करताना थेट पाण्याचा वापर करू नका.
ओल्या कपड्याने माऊसवरील धूळ साफ करा.
माऊस पॅडही नेहमी स्वच्छ ठेवा.
शक्यतो खात असताना माऊसचा वापर टाळा.