Tips: हेडफोन वापरताना घ्या 'ही' काळजी

(Photo : Unsplash)

Mar 24, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हेडफोनचा वापर अटळ असल्यास आवाजाची तीव्रता कमीतकमी ठेवावी

(Photo : Unsplash)

कानाच्या खोबणीत बसणाऱ्या हेडफोनऐवजी कानाच्या पाळीवर बसणारे हेडफोन वापरावे

(Photo : Unsplash)

आवाजाची तीव्रता रोखणाऱ्या इअर मफचा वापर करावा

(Photo : Unsplash)

हेडफोन वापरणे हा कामाचा भाग असल्यास दर एक तासाने काही काळ कानाला विश्रांती द्यावी

(Photo : Unsplash)

नियमितपणे कानाच्या डॉक्टरकडून तपासणी करून घ्यावी

(Photo : Unsplash)

लहान मुलांना हेडफोन वापरण्यास देऊ नये

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ब्लूटूथ इअरफोन वापरल्यामुळे होऊ शकतात ‘हे’ आजार