Laptop Care: 'अशी' स्वच्छ करा लॅपटॉपची स्क्रिन

(Photo : Unsplash)

Dec 26, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

स्वच्छ करण्याआधी लॅपटॉप बंद करा

(Photo : Unsplash)

लॅपटॉपची बॅटरी सु्द्धा बाजूला काढून ठेवा

(Photo : Unsplash)

एक मायक्रोफायबर कपड्याने स्क्रिन पुसा

(Photo : Unsplash)

इतर कोणत्याही कापडाचा वापर करू नये

(Photo : Unsplash)

स्क्रिनवर स्क्रॅच पडण्याची शक्यता असते

(Photo : Unsplash)

लॅपटॉपची स्क्रिन स्वच्छ करताना स्पंजचा सुद्धा वापर करू शकता

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

EarBuds Cleaning: अशी करा इअरबड्सची स्वच्छता