EarBuds Cleaning: अशी करा इअरबड्सची स्वच्छता

(Photo : Unsplash)

Dec 13, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

इअरबड्स एक सुक्या कपड्याने पुसून घ्या

(Photo : Unsplash)

इअरबड्सवरील डाग काढण्यासाठी कोमट पाणी आणि साबणाचा वापर करू शकता

(Photo : Unsplash)

ओले असलेले इअरबड्स वापरू नका

(Photo : Unsplash)

हँड वॉशमध्ये कापसाचा बोळा भिजवून इअरबड्सची बाहेरील बाजू साफ करून घ्या

(Photo : Unsplash)

इअरपॅड कोरड्या हवेत ठेवा

(Photo : Unsplash)

एखाद्या व्यक्तीकडून इअरबड्स घेताना आधी तो स्वच्छ करावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

स्मार्टफोन चार्जिंग करताना वापरा ‘या’ टिप्स