Cleaning Tips:होम थिएटरची स्वच्छता करण्यासाठी टिप्स

(Photo : Unsplash)

Feb 12, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

होम थिएटर सिस्टीममध्ये स्पीकर अधिक महत्त्वाचे असतात

(Photo : Unsplash)

त्यामुळे त्यांची वेळोवेळी सफाई होणे आवश्यक आहे

(Photo : Unsplash)

स्पीकर शक्यतो दमट आणि ओलसर जागेमध्ये ठेवू नका

(Photo : Unsplash)

स्पीकर आणि अ‍ॅम्प्लिफायरवर साचलेली धूळ वेळोवेळी पुसून घ्या

(Photo : Unsplash)

त्यासाठी मऊ ब्रश किंवा सुक्या कपड्याचा वापर करा

(Photo : Unsplash)

अ‍ॅम्प्लिफायरची वरील बाजू मऊ कापडाने पुसा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अ‍ॅल्यूमिनियम कुकर वापरण्याचे पाच फायदे