मुलांचेमोबाईलव्यसन सोडण्यासाठी उपाय

(Photo : Unsplash)

Oct 25, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मुलांचा स्क्रीन टाइम मर्यादित करा

(Photo : Unsplash)

मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करा

(Photo : Unsplash)

मुलांना मोबाईल फोनपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करा

(Photo : Unsplash)

रोज मुलांना पुस्तक वाचायला द्या

(Photo : Unsplash)

मुलांना मित्रांबरोबर पार्कमध्ये फिरण्यासाठी पाठवा

(Photo : Unsplash)

मोबाईलशिवाय इतर मनोरंजनाचे पर्याय निवडा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लॅपटॉपवर काम करताना घ्या ‘ही’ काळजी