इंटरव्ह्यूला जाताना कंपनीची किमान माहिती असणे आवश्यक

इंटरव्ह्यूला गेल्यावरअति आत्मविश्वास असणे टाळा

इंटरव्ह्यूला वेळेत पोहचाल याची काळजी घ्या

फिक्या रंगाचे आणि फॉर्मल कपडे घाला

इंटरव्ह्यूमध्ये सतत पगाराविषयी बोलू नका