स्मार्टफोनमधील ऑटो अपडेट फिचर बंद ठेवा.
Photo : Unsplash
मोबाइलमधून वापरत नसलेले अॅप्स डिलीट करा.
इंटरनेट डेटा सेव्हर मोड चालू ठेवा.
व्हिडीओ कॉल करताना कमी क्वालिटीचा ऑप्शन सिलेक्ट करा.