लॅपटॉप हॅंग होतो?, फॉलो करा ‘या’ टिप्स

Photo : Unsplash

वेळोवेळी लॅपटॉप अपडेट करा.

Photo : Unsplash

लॅपटॉपचे स्टोरेज भरल्यास लॅपटॉप हॅंग होतो.

Photo : Unsplash

त्यामुळे लॅपटॉपमधून गरजेचे नसलेले फोल्डर, डॉक्युमेंट डिलीट करा.

Photo : Unsplash

लॅपटॉपमध्ये अंटीव्हायरस टाकून घ्या.

Photo : Unsplash

या टिप्स फॉलो केल्यास लॅपटॉप हॅंग होणार नाही.

Photo : Unsplash

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑनलाइनच्या दुनियेत सुरक्षित राहण्यासाठी टिप्स