ATM मधून पैसे काढताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या
Photo : Unsplash
एटीएममधून पैसे काढण्यासाठी अनोळखी व्यक्तीची मदत घेऊ नका.
Photo : Unsplash
पिन टाकताना किपॅडवर हात ठेवा.
Photo : Unsplash
किपॅडवरील बटणे व्यवस्थित आहेत का, हे तपासून पाहा.
Photo : Unsplash
पैसे काढताना एटीएम बूथमध्ये दुसऱ्या व्यक्तीला घेऊ नका.
Photo : Unsplash