नवीन हेडफोन
खरेदी करताय?
हेडफोन घेतेवेळी तुम्हाला
सर्वप्रथम कोणता हेडफोन
हवाय, कशासाठी
हवाय याचा विचार करा.
तुम्हाला कानात फिट बसणारा (इअरबड) हेडफोन हवाय की कानावर बसणारे हेडफोन हवेत, याचीही माहिती घ्या.
हेडफोन घेतेवेळी तुम्हाला
सर्वप्रथम कोणता हेडफोन
हवाय, कशासाठी
हवाय याचा विचार करा.
प्रवासात हेडफोनचा जास्त
वापर करणार असाल,
तर‘इअरबड’ हेडफोन घ्या.
घरातील म्युझिक सिस्टीमवरून गाणी ऐकण्यासाठी
‘ऑनइअर’ किंवा ‘ओव्हर इअर’ हेडफोन उपयुक्त ठरतात.
हेडफोनमधून गाणी
ऐकताना शक्यतो
आवाज कमी ठेवा.
कमी आवाज ठेवल्याने
तुमच्या कानाला
काहीही इजा होत नाही.
हेडफोनची फ्रिक्वेन्सी
पाहणेही तितकेच
महत्त्वाचे आहे.
10 हार्ट्झपासून 25 हजार हार्ट्झदरम्यानची
फ्रिक्वेन्सी असलेले
हेडफोन केव्हाही चांगले