व्हॉट्स अ‍ॅपवर तुम्हाला ब्लॉक केले हे कसे ओळखाल?

Photo : Unsplash

व्हॉट्स अ‍ॅपवर जर तुम्हाला कोणी ब्लॉक केलं असेल तर त्या व्यक्तीचा डीपी, स्टेटस तुम्हाला दिसणार नाही.

Photo : Unsplash

ब्लॉक केलेल्या व्यक्तीला मेसेज केल्यास दोन टिक ऐवजी एकच टिक दिसेल.

Photo : Unsplash

ब्लॉक केलेल्या व्यक्तीला व्हॉट्स अ‍ॅप कॉल केल्यास तो लागणार नाही.

Photo : Unsplash

नवीन ग्रुप तयार केल्यास तुम्हाला ब्लॉक केलेल्या व्यक्तीला तुम्ही सामाविष्ट करू शकत नाही.

Photo : Unsplash

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

इन्स्टाग्राम फॉलोवर्स वाढवण्यासाठी टिप्स