वायफायचा स्पीड कसा वाढवाल?
राऊटर
जमिनीवर
ठेवू नका
Lined Circle
टीव्ही, फ्रीज किंवा कॉम्प्युटर जवळ राऊटर ठेवू नये.
Lined Circle
वायफायच्या बाजूला इलेक्ट्रिकची वस्तू ठेवू नये.
Lined Circle
राऊटर
कपाटात ठेवू नये.
Lined Circle
राऊटर एखाद्या उंच ठिकाणी ठेवावा.
Lined Circle
राऊटरचे अँटीना योग्य दिशेला ठेवावेत.
Lined Circle
राऊटर घराच्या मध्यभागी ठेवावा.
Lined Circle