तुमचा फोन हॅक झालाय?  

फोनची बॅटरी वेगाने उतरणे

अचानक अ‍ॅप्स डाऊनलोड होणे

फोन खूप हळू चालणे

मोबाइल डेटा वापरात वाढ

विचित्र पॉप-अप दिसणे

गॅलरीमध्ये फोटो आणि व्हिडिओ अचानक डाऊनलोड होणे

फ्लॅश लाईट चालू राहणे

फोन गरम होणे