Hyundai Exter SUV vs Tata Punch vs Citroen C3, कोणती कार आहे बेस्ट, पाहा किंमती...

Jul 13, 2023

Loksatta Live

Hyundai Exter भारतात 5.99 लाख रूपये (एक्स-शोरूम) इतक्या किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे.

ही सब-कॉम्पॅक्ट SUV पेट्रोल एमटी/एएमटी आणि सीएनजी एमटी पॉवरट्रेनसह येते. या कारची किंमत 5.99 लाख ते 10.10 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) आहे. 

टाटा पंचची सध्याची किंमत 5.99 लाख ते 9.52 लाख रुपये इतकी आहे.

Citroen C3 ची किंमत 6.16 लाख ते 8.92 लाख रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

मारुती सुझुकी इग्निसची किंमत 5.84 लाख रुपये ते ८.१६ लाख रुपये इतकी आहे.

Hyundai Exter ही 10 लाख रुपयांच्या आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

२९ किमी मायलेजसह Maruti Fronx S-CNG लाँच, किंमत…