एलईडी इंडिकेटर असलेली पॉवर बँक खरेदी करा

फोनच्या बॅटरीची क्षमता तपासून घ्या

पॉवर बँकचे वजन कमी असावे

पॉवर बँक चांगल्या दर्जाचीच घ्या

फोन चार्ज होण्यासाठी किती अ‍ॅम्पिअरची गरज आहे हेही तपासून घ्या