डिस्प्ले
Oppo A76 मध्ये 6.56-इंचाचा HD Plus IPS LCD डिस्प्ले आहे
photo: amazon.in
प्रोसेसर
स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसरसह ६ जीबी रॅम आहे
photo: amazon.in
कॅमेरा
फोनच्या मागील बाजूस 13 मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा, 2 मेगापिक्सेल पोर्ट्रेट कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहेत
photo: amazon.in
ऑपरेटिंग सिस्टम
फोन Android 11 ver आधारित Color OS 11.1 ver वर काम करतो
photo: amazon.in