११ मे हा दिवस 'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो
Photo : Indian Express
११ मे १९९८ रोजी भारताने राजस्थानमधील पोखरण येथे यशस्वी अणुचाचणी केली होती
Photo : Indian Express
तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली ही अणुचाचणी करण्यात आली होती
Photo : Indian Express
१९९९ रोजी भारतात पहिला
'राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस' साजरा करण्यात आला
Photo : Indian Express
याच दिवशी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) त्रिशूल क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली
Photo : Indian Express
त्रिशूल हे कमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे, जे आपल्या लक्ष्यावर वेगाने मारा करते.
Photo : Indian Express