नेटफ्लिक्स हा सर्वात लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहे
नेटफ्लिक्स मासिक भाडं प्रत्येकालाच परवडेल असं नाही
मात्र आता नेटफ्लिक्सने आपल्या मासिक शुल्कात कपात केली
स्टँडर्ड डेफिनिशन (SD)
एकाच वेळी एकाच मोबाइल, टॅबलेट, कॉम्प्युटर किंवा टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहता येतो
हा प्लान ४९९ महिना होता आता १९९ रुपये करण्यात आला आहे
तर टू शेअरिंक स्क्रिन असलेला हाय डेफिनेशन प्लान ६४९ रुपयांवरून ४९९ रुपये करण्यात आला आहे
अल्ट्रा हाय डेफिनेशन चार स्क्रिन शेअरिंग प्लान ७९९ रुपयांवरून ६४९ रुपये करण्यात आला आहे.
मोबाइल प्लान भारतात १९९ रुपये प्रति महिना होता आता हा प्लान १४९ रुपये प्रति महिना उपलब्ध असेल
नवीन किंमत युजर्सच्या पुढील बिलिंग सायकलपासून लागू होईल.
नवीन ग्राहकांना त्यांच्या सोयीनुसार निवडता येतील
१४ डिसेंबरपासून यांसाठी अपग्रेडशन फिचर आणलं आहे
त्यात स्क्रिनवर पॉपअप येईल आणि नविन योजना अपग्रेड केली जाईल