अ‍ॅल्यूमिनियम कुकर वापरण्याचे पाच फायदे

(Photo : Unsplash)

Jan 27, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

अ‍ॅल्यूमिनियम कुकर खूप हलका असतो

(Photo : Unsplash)

वापरण्यासाठी हा कुकर खूप सोयीस्कर असतो

(Photo : Unsplash)

अ‍ॅल्यूमिनियम धातू लवकर गरम होतो

(Photo : Unsplash)

त्यामुळे या कुकरमध्ये लवकर अन्न शिजते

(Photo : Unsplash)

अ‍ॅल्यूमिनियम धातू स्वस्त असल्यामुळे कुकरसुद्धा तितका महाग नसतो

(Photo : Unsplash)

पण अ‍ॅल्यूमिनियम कुकर खूप लवकर चकम गमावून बसतो

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Mixer Grinder Tips: मिक्सर वापरताना ‘अशी’ घ्या काळजी