मोबाइल चोरीला गेल्यास पोलिसांत तक्रार करा.

Photo : Unspalsh

CEIR पोर्टलवरून मोबाइल ब्लॉक करा.

Photo : Unspalsh

सोशल मीडिया अकाऊंटचे पासवर्ड बदला.

Photo : Unspalsh

सिम कार्ड ब्लॉक करा.

Photo : Unspalsh

युपीए, मोबाइल नेटवर्किंगचे पासवर्ड बदला.

Photo : Unspalsh

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हॉट्स अ‍ॅपवर तुम्हाला ब्लॉक केले हे कसे ओळखाल?