ब्लूटूथ इअरफोन वापरल्यामुळे होऊ शकतात 'हे' आजार

(Photo : Unsplash)

Mar 03, 2025

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सतत ब्लूटूथ इअरफोन वापरल्यामुळे कानाचा पडदा खराब होऊ शकतो

(Photo : Unsplash)

मोठ्या आवाजात सातत्याने गाणे ऐकल्यामुळे बहिरेपणा येऊ शकतो

(Photo : Unsplash)

इअरफोनमुळे कानाचे इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो

(Photo : Unsplash)

इयरफोनमधून बाहेर पडत असलेले रेडिएशन ब्रेन टिश्यूसाठी धोकादायक असतात

(Photo : Unsplash)

न्यूरोलॉजिकल आजारांचा धोका वाढतो

(Photo : Unsplash)

रोज ब्लूटूथ इअरफोन स्वच्छ कापडाने पुसा आणि नंतर वापरा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Cleaning Tips: होम थिएटरची स्वच्छता करण्यासाठी टिप्स