गुगलवर 'या' गोष्टी सर्च
करणं पडेल महागात
गर्भपात कसा करायचा
हे सर्च करू नका
गुगलवर चाइल्ड पॉर्नबद्दल
सर्च करणं गुन्हा आहे
बॉम्ब कसा बनवायचा याबद्दल सर्च केलात तर अडचणीत याल
शॉपिंग ऑफर्सबद्दल सर्च केल्यास खोट्या वेबसाइटच्या जाळ्यात अडकू शकता