इन्स्टाग्रामवर रिल्सचे व्ह्यूज वाढवण्यासाठी सोप्या टिप्स

Photo : Unsplash

Aug 31, 2022

Loksatta Live

ट्रेडिंग असलेल्या गाण्यावर, विषयावर रिल्स बनवा

Video : Unsplash

रिल्सच्या कॅप्शनमध्ये किवर्ड्स टाका

Photo : Unsplash

छोट्या आणि मनोरंजक रिल्स बनवण्यावर भर द्या

Photo : Unsplash

रिल्समधील कंटाळवाणा भाग काढून टाका

Photo : Unsplash

कॅप्शनमध्ये हॅशटॅगचा वापर करा

Photo : Unsplash

प्रोत्साहनपर रिल्स बनवा

Photo : Unsplash

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

फेसबुकवर चुकूनही ‘या’ चुका करू नका