Vivo V23 Pro - 5G सिरीज

(Image credit: Shruti Dhapola/Indian Express)

फोन दोन रंगांच्या पर्यायांमध्येसनशाइन गोल्ड आणि स्टारडस्ट ब्लॅक

बॅक पॅनलवर कलर चेंजिंग इफेक्ट

फोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 

५० मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

फोनच्या मागील बाजूला १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा

८ GB रॅम पर्यायाची किंमत ३८,९९० रुपये

१२GB रॅम पर्यायाची किंमत ४३,९९० रुपये