भारतात व्हीएलसी मीडिया प्लेअर ॲपवर बंदी घालण्यात आली आहे.
Photo : Indian Express
युजर्सचा डेटा चोरी करत असल्याच्या आरोपामुळे सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Photo : Indian Express
हे ॲप प्ले स्टोअरवरूनही हटवण्यात आलं आहे.
Photo : Google Play Store
दरम्यान, यावर VLC मीडिया प्लेअर कंपनीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Photo : Google Play Store