स्मार्टफोन पाण्यात पडल्यावर काय करावे?

Phone

स्मार्टफोन तातडीने बंद करा. 

Phone

फोनमधील सिमकार्ड, मेमरी कार्ड आणि बॅटरी काढून ठेवा

Phone

मोबाईल कपड्याने पुसून घ्या. 

Phone

साधारण तासभर मोबाईल कोरडा होण्यासाठी पंख्याखाली ठेवा. 

Phone

मोबाईल फोन काही तांसासाठी तांदळाच्या डब्ब्यात ठेवा.

Phone

त्यानंतर काही वेळाने फोन चार्जिंगला लावा आणि मग सुरु करा. 

Phone