Technology Tips: मोबाईलची स्क्रीन स्वच्छ करताना घ्या 'ही' काळजी

(Photo : Unsplash)

Nov 08, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

मोबाईलची स्क्रीन पेपर टॉवेलने स्वच्छ करू नका

(Photo : Unsplash)

यामुळे स्क्रीनवर ओरखडे पडतात

(Photo : Unsplash)

फेशियल टिश्यूने किंवा कागदापासून बनवलेल्या वाइप्स मोबाईलसाठी वापरू नका

(Photo : Unsplash)

मोबाईलची स्क्रीन वाईट दिसू शकते

(Photo : Unsplash)

मोबाईल पाण्याने किंवा कोणत्याही सामान्य लिक्विडने स्वच्छ करणे टाळा

(Photo : Unsplash)

मायक्रोफायबर कापडावर लिक्विड स्प्रे करून मोबाईल स्वच्छ करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

मुलांचे मोबाईल व्यसन सोडण्यासाठी उपाय