(Photo : Wikimedia)
Jan 26, 2023
Loksatta Live
नेताजी सुभाष चंद्र बोस तत्वज्ञानात बी.ए.ची पदवी, तसेच १९२० मध्ये भारतीय नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले.
(Photo: PTI)
भगत सिंह: क्रांतिकारी चळवळीत सामील झाल्यानंतर कायद्याचे शिक्षण अर्धवट सोडले.
(Photo: Social Media)
चंद्रशेखर आझाद: काशी विश्व विद्यापीठात संस्कृतमधून पदवीसाठी प्रवेश घेतला होता, पण अभ्यास पूर्ण करू शकले नाहीत.
(Photo: PTI)
लाला लाजपत राय: लाहोर सरकारी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले होते.
(Photo: Wikipedia)
राम प्रसाद बिस्मिल: बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सामील झाले.
(Photo: Indian Express)
बाळ गंगाधर टिळक: पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
(Photo: PTI)
पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर टिळकांनी मुंबई विद्यापीठातून कायद्यात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
(Photo : Wikimedia)