(Photo: feminamissindia/ Facebook)

'मिस वर्ल्ड'चा खिताब जिंकणाऱ्या सहा भारतीय महिला कोण?

Mar 11, 2024

Loksatta Live

यावर्षी चेक रिपब्लिकच्या क्रिस्टिना पिस्कोव्हाने ७१वा ‘मिस वर्ल्ड' खिताब जिंकला.

(Photo: Miss World/Instagram)

आजवर सहा भारतीय महिलांनी 'मिस वर्ल्ड'चा खिताब जिंकला आहे.

(Photo: Miss World/Instagram)

अभिनेत्री, मॉडेल मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड २०१७ची विजेती आहे.

(Photo: feminamissindia/ Facebook)

प्रियांका चोप्राने २००० मध्ये मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता.

(Photo: feminamissindia/ Facebook)

युक्ता मुखेने १९९९ साली मिस वर्ल्डचा ताज जिंकला.

(Photo: feminamissindia/ Facebook)

डायना हेडनने १९९७ मध्ये प्रतिष्ठित मिस वर्ल्डचा ताज जिंकला होता.

(Photo: feminamissindia/ Facebook)

ऐश्वर्या रायने १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता.

(Photo: feminamissindia/ Facebook)

१९६६ साली, रीटा फारिया मिस वर्ल्डचा ताज जिंकणारी पहिली आशियाई बनली.

(Photo: feminamissindia/ Facebook)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जॅकलिन फर्नांडिसच्या नव्या फोटोंनी घातला धुमाकूळ