१२ वीचा निकाल उद्या दुपारी होणार जाहीर! मार्क पाहण्यासाठी Direct Link

May 20, 2024

Loksatta Live

राज्य मंडळाने जाहीर केल्यानुसार उद्या म्हणजेच २१ मेला बारावीचा निकाल जाहीर होणार आहे.

यंदा राज्यातून परीक्षेसाठी तब्बल १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती

महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेच्या निकालाच्या अधिकृत वेबसाईट पाहूया

hscresult.mahahsscboard.in mahahsscboard.in maharesult.nic.in

12 वी चा निकाल कसा पाहायचा?

प्रथम अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.

12 वी चा निकाल कसा पाहायचा?

यानंतर होमपेजवरील Maharashtra SSC and HSC result साठी लिंकवर क्लिक करा

12 वी चा निकाल कसा पाहायचा?

आता तुमचा सीट नंबरआणि जन्म तारीख किंवा आईचे नाव टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.

12 वी चा निकाल कसा पाहायचा?

यानंतर Maharashtra board 10th and 12th results 2024 चा निकाल तुमच्या स्क्रिनवर दिसेल.

12 वी चा निकाल कसा पाहायचा?

यानंतर त्या PDF ची प्रिंटआऊट काढून घ्या