(Photos: Salman/Instagram)
Jan 30, 2024
Bigg Bossचे सूत्रसंचालन करणारा सलमान खान कोट्यवधीचा मालक आहे.
(Photo: Sonalee/Instagram)
सलमान खान राहत असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंटचे बाजारमूल्य जवळपास १०० कोटी इतके आहे.
(Photo: Sonalee/Instagram)
सलमानकडे पनवेलमध्ये १५० एकरवर बांधण्यात आलेले फार्महाऊस आहे.
(Photo: Sonalee/Instagram)
सलमान खानने आपल्या ५१व्या वाढदिवशी गोराई परिसरात सी-फेसिंग बंगला खरेदी केला होता.
(Photo: Sonalee/Instagram)
सलमानकडे बीएमडब्ल्यू, मर्सिडीज आणि रेंज रोव्हर अशा महागड्या गाड्या आहेत.
(Photo: Sonalee/Instagram)
सलमान खानची स्वतःची 'सलमान खान फिल्म्स' ही प्रोडक्शन कंपनी आहे.
(Photo: Sonalee/Instagram)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
प्रिया बापटचे क्यूट मॉर्निंग फोटो चर्चेत