(Photos: Munnawar/Instagram)
Jan 30, 2024
‘लॉकअप’ चे पहिले पर्व जिंकलेला मुनव्वर फारुकी ‘बिगबॉस १७’चा विजेता ठरला आहे.
(Photos: Munnawar/Instagram)
अनेक कलाकारांनी मुनव्वरला पाठिंबा दर्शवला होता. करण कुंद्रा आणि एमसी स्टॅन ही यातली मुख्य नावं आहेत.
(Photos: Munnawar/Instagram)
शो जिंकल्यानंतर मुनव्वरने ट्रॉफीबरोबरचा फोटो शेअर केला आहे.
(Photos: Munnawar/Instagram)
बिग बॉस १७ चा विजेता म्हणून मुनव्वरला ५० लाख रुपये आणि एक क्रेटा कार बक्षीस म्हणून मिळाली आहे.
(Photos: Munnawar/Instagram)
त्यानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याच्या अभिनंदनाच्या पोस्ट शेअर करत आहेत.
(Photos: Munnawar/Instagram)
तुम्हाला मुनव्वरचे आवडते पदार्थ माहीत आहेत का?
(Photos: Munnawar/Instagram)
मुनव्वरला बिर्याणी खूप आवडते.. त्याने म्हटलं आहे की तो बिर्याणी शिवाय राहू शकत नाही.
(Photos: Unsplash)
तसेच त्याला फ्रेंच फ्राइज खायलाही खूप आवडतात
(Photos: Unsplash)
त्याला घरीक बनवलेला पास्ता खायलाही आवडतो.
(Photos: Unsplash)
तसेच मनचाओ सूप त्याचं फेवरेट फूड आहे.
(Photos: Unsplash)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Bigg Boss 17: सलमान खान आहे ‘या’ महागड्या वस्तूंचा मालक